मराठी अंगाई गीत माझ्या ग अंगणात

bookmark

माझ्या ग अंगाणात कुणी सांडिला दूध भात
जेविला रघुनाथ माझा बाळ
माझ्या ग दारावरुनी कुणी गेला ग फेरीवाला
त्याच्या हाती बाळ कोण माझा बाळ