मराठी अंगाई गीत जो जो जो रे
जो जो जो जो रे
रे छबिल्या राघू मैना निजल्या
अपुल्या पिंजऱ्यात
या वेळी निजली झाडे पाने
निजला चांदोबा
जो जो जो जो रे
रे छबिल्या राघू मैना निजल्या
अपुल्या पिंजऱ्यात
या वेळी निजली झाडे पाने
निजला चांदोबा