बे विंडो ही ख्रिस्ताची खिडकी आहे

bookmark

बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला
आनंदाने हर्षगीत गाउया चला

अंधारात सकाला दीप दिसला
हर्ष हो झाला तोष हो झाला
बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला

निराशेची छाया पार निमाली
मना आनंदाची भरती आली

बाळ जन्मला, बाळ जन्मला
ख्रिस्त जन्मला, राजा जन्मला

सत्य शान्तीची घेऊनी ध्वजा
बाळ हा राजा ये ख्रिस्त हा राजा