सोना भरली सखू

bookmark

सोना भरली सखु 
तू दारी जाउ नको
तुला पोर मारतील
तुझ्या झिंज्या ओढतील
तुझ्यात नाही बळ
तू चिमटे घेऊन पळ