पोळा सन आला

bookmark

पोळा सून आला
आज आणि बंद हा
भेरू जामीन सजावतु
दौलत जामीन रंगवतो
दारला तोरण बांधले
अंगणात जामीन आले

लोका गेला झाला
जामिन रांगेत उभे केले
शिंग फुलले
तोरण तोडले बैल
घरो घर नेले