पावसा पावसा
पावसा पावसा पडतोस का?
लागल म्हणून रडतोस का?
पुरे तुझी बुsर बुsर
मला जायचय भुsर भुsर
पावसा पावसा पडतोस का?
लागल म्हणून रडतोस का?
पुरे तुझी बुsर बुsर
मला जायचय भुsर भुsर