चिमणी चिमणी वारा घाल
चिमणी चिमणी वारा घाल
कावळ्या कावळ्या पाणी दे
मी देईन तुला ग चारा
मी देईन तुला रे घरटे
चिमणी चिमणी वारा घाल
कावळ्या कावळ्या पाणी दे
मी देईन तुला ग चारा
मी देईन तुला रे घरटे