किती वेला सांगितला हो बाप्पा तुमाला
किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला
इतक गोड खाऊ नका, जपा जीवाला
दहा दिवसासाठी येता, रोज रोज मोदक खाता
हवा वरुन हो दुधाचा घोट कशाला
इतक गोड खाऊ नका जपा जीवाला
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात
साध्या वरणभाताची हो भीती कशाला
इतका गोड खाऊ नका जपा जीवाला
