एक होता कौ

bookmark

काउ म्हणाला घाल न्हाऊ
घूस म्हणाली पूस
पोपट म्हणाला थोपट
कसाव म्हणाले चड्डी नेसव !