उत्था उठा चिउताई
उत्था उठा चिउताई
सारी काडी उजाडले
डोले तरि मिटले
अजुनाही!
सोनेरी ते दुध आले
घरट्याचा दारा पळशी
डोल्यावर झोप काशी
अजुनाही!
लगबग पाखरे हाय
गात गात गोल गाणे
चोहीकडी
झोपले आशा तुम्हां
आतां येचें मग कोनी
बालसत्थी चारा पाणी
चिमुकल्या
बाळांचे मी घेता नव
ढगी झाली चिउताई
उठोनिया दुर झाई
भुर भुर
