ससा ससा दिसतो कसा
ससा ससा दिसतो कसा
कापूस पिंजून ठेवलाय जसा
लाल लाल डोळे छान
छोटे शेपूट मोठे कान
चारा खाऊन फुगतो टम्म
चाहूल लागताच पळतो धूम!
ससा ससा दिसतो कसा
कापूस पिंजून ठेवलाय जसा
लाल लाल डोळे छान
छोटे शेपूट मोठे कान
चारा खाऊन फुगतो टम्म
चाहूल लागताच पळतो धूम!