बोल बोल चंदा

bookmark

बोल बोल चंदा
माझ्याशी बोल
चंद्रा पाचकोनी
तुच का गोल?
बोल बोल चंदा
आकाशशाही बोल
मेघाच्या हात नी
का वाजवतोस ढोल?

बोल बोल चंदा
रात्रिशी बोल
सूर्यसमोर का पन्न
रहातोस बोल?

बोल बोल चंदा
चंदन्यशी बोल
तुटन्यारा तार्यांचे
नाहीच का रे बोल?