चांदोबा चांदोबा भगलस का

bookmark

चांदोबा चांदोबा भागलास का 
लिम्बोणीच्या झाडामागे लपलास का 
लिम्बोणीच झाड़ करवंदी 
मामाचा वाडा चिरेबंदी 
मामाच्या वाड्यात येउन जा
तूप रोटी खाउन जा 
तुपात पडली माशी 
चांदोबा राहिला उपाशी