गर्वाचे घर
एकदा एक चांगला पत्त्यांचा बंगला
उगीचच आपल्या गर्वाने फुगला
तिकडून वार्याने वाजवली टाळी
आणि गर्वाचे घर आले खाली!
एकदा एक चांगला पत्त्यांचा बंगला
उगीचच आपल्या गर्वाने फुगला
तिकडून वार्याने वाजवली टाळी
आणि गर्वाचे घर आले खाली!