इठे इथ बस रे मोरा
इथे इथे बस रे मोरा
बाळ घालतो चारा
चारा खा
पाणी पी आणि भुर्र दिशी उडून जा
इथे इथे बस रे मोरा
बाळ घालतो चारा
चारा खा
पाणी पी आणि भुर्र दिशी उडून जा