आई ये एकडे

bookmark

आई आई ये इकडे
माझे गाणे ऐक गडे
देश माझा हिंदुस्तान
देशासाठी देईन प्राण
बाहुली बोलकी नको मला
पाटी पेन्सिल दे मजला
शाळेमध्ये जाईन 
धडा पहिला गिरविन