अंगाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्रा ढोपला गा बाई
आज माझ्या पडसाला झोप का गा अजून नाही
गे झोपली गोठ्यात
घरट्यात चिऊ ताई परसाटल्या
वेलीवर
झोपल्या गा जय-जुई मित पापन्या डोल्यांच्या गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पडसाळा ना ये गही का
