वारा
वार्या वार्या पंखांच्या पर्या
डोंगर दर्या घुमतो बर्या
पाने हलवतो, लाटा उठवतो
कपडे सुकवतो, होडी चलवतो
ढगांना आणतो, पाउस पाडतो
दिसत नाही येतो कुठून?
कळत नाही जातो कुठून?
वार्या वार्या पंखांच्या पर्या
डोंगर दर्या घुमतो बर्या
पाने हलवतो, लाटा उठवतो
कपडे सुकवतो, होडी चलवतो
ढगांना आणतो, पाउस पाडतो
दिसत नाही येतो कुठून?
कळत नाही जातो कुठून?