येरे येरे पाऊस
येरे येरे पाऊस
तुला देता पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठ्ठा
पाउस पडला झिम, झिम, झिम
आंगन झाला ओलेचिंब
पाउस पडतो मसुलधर
रान होइल हिरवेगार
ये ग ये ग सारी
माझे मडके भरी
सारे आले धाऊन
मडके गेले वाहूं
