ये ग ये ग सरी
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
माझे मडके गेले वाहून
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
माझे मडके गेले वाहून