कोंबडा

bookmark

दादाजींचा  कोंबडा म्हणे 
"दादाजींना सांग 
पहाटेचा लावा गजर
माला द्यायची आहे बांग"