सैनिक आमी शूर हुशार
एक, डॉन, तीन, चार
सैनिक आमी शूर हसर
पाच, सहा, सात, आठ
इथे चालू ते
नौ, दाहा, आकरा, बारा
देशाचा अभिमान धरा
तेरा, चौडा, पंधरा, सोला
झेंड्या खाय होऊ गोला
सत्र, अथरा, एकोनिस, बिस
शत्रुला आनु जेरीस
बिस, एकोनिस, अथरा, सत्रा
शत्रु झाडू माघारा
सोला, पंधरा, चौडा, तेरा
देशभक्ती हा धर्म करा
बारा, आकरा, दाह, नौ
आपले सारे भाऊ भाऊ
आठ, सात, सहा, पाच
खेल खेळ लढाईचा
चार, तीन, डॉन, एक
सैनिक हो सारे नेक
