पोपट
पोपट बोलतोस गोल
पण झालास रॉड
खा ना झारा पेरुची फोड
भाऊ भाऊ बोलतोस गोल
देतोस फोड
दार उघड आणि माझा सोड
भाऊ भाऊ रानात जाईन
फडे खाईन
दहालिवर बसून झोके जाते
पोपट बोलतोस गोल
पण झालास रॉड
खा ना झारा पेरुची फोड
भाऊ भाऊ बोलतोस गोल
देतोस फोड
दार उघड आणि माझा सोड
भाऊ भाऊ रानात जाईन
फडे खाईन
दहालिवर बसून झोके जाते