पावसा पावसा

bookmark

पावसा पावसा पडतोस का?
लागल म्हणून रडतोस का?
पुरे तुझी बुsर बुsर
मला जायचय  भुsर भुsर