झिम पोरी झिम
झिम पोरी झिम
कपालच भिंग भिंग
गोळे फुटुन
पोरी गोल्या उत्थुन
आंबा पिकतो रास गोलतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो
आमची दहाली टप टप गोळे
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळ
झिम पोरी झिम
कपालच भिंग भिंग
गोळे फुटुन
पोरी गोल्या उत्थुन
आंबा पिकतो रास गोलतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो
आमची दहाली टप टप गोळे
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळ