कैकियाची गोथियाड क्राइस्ट विंडो
गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला
पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला
धाउ चला हो धाउ चला
बाळ येशुला पाहू चला
पाहू चला हो पाहू चला
बाळ येशुला पाहू चला
गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला
पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला
गाउ चला हो गाउ चला
बाळ येशुला पाहू चला
पाहू चला हो पाहू चला
बाळ येशुला पाहू चला
गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला
पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला
नाचू चला हो नाचू चला
बाळ येशुला पाहू चला
पाहू चला हो पाहू चला
बाळ येशुला पाहू चला
गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला
पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला
