आपडी थापडी गुलाची पापडी

bookmark

आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू, तेल काढू!

तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान!

चाउ माउ, चाउ माउ!
पितळीतले पाणी पिउ!
हंडा पाणी गडप!