आजोबा

bookmark

आजोबा जेव्हा
पापा घेतात
शंभर झुरळे
गालांवर फिरतात